Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील

najarkaid by najarkaid
February 13, 2021
in जळगाव
0
सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- शिवतीर्थ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा येथे सौ.सुनीताताई किशोर पाटील महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पाचोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा शहर महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महिला भगिनींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की भगिनींनो आपण कुटुंबाचे समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहात संसाराचा एक चक्र आहात आपण सहकार्य करा प्रेमाने ममतेने कुटुंबाचा सांभाळ करा मुलीप्रमाणे सांभाळा अनाथाश्रम रिकामी होतील जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. भविष्यात आपल्यावर ही अनाथाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या. सासू-सासरे मूलबाळ पती यांना जिव्हाळ्याने सांभाळा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाचोरा शहर महिला आघाडीच्या वतीने आदरणीय सुनीताताई पाटील यांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने साडीचोळी सप्रेम भेट देण्यात आली आणि आदरणीय सुनिता ताई यांच्यावतीने पाचोरा शहर महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना साडीचोळी सप्रेम भेट देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार

Next Post

शिंदाड ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर तांबे तर उपसरपंच नरेंद्र पाटील बिनविरोध 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us