Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदाड ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर तांबे तर उपसरपंच नरेंद्र पाटील बिनविरोध 

najarkaid by najarkaid
February 13, 2021
in जळगाव
0
शिंदाड ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर तांबे तर उपसरपंच नरेंद्र पाटील बिनविरोध 
ADVERTISEMENT

Spread the love

 शिंदाड ता पाचोरा- येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर महादू तांबे  तर उपसरपंचपदी नरेंद्र विक्रम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिंदाड ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद हे अनुसूचित जाती साठी राखीव असल्याने अनुसूचित जाती चे एकमेव सदस्य ज्ञानेश्वर तांबे असल्याने सरपंच पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आलेला होता. तसेच उपसरपंच पदी नरेंद्र पाटील यांचाही एकच अर्ज दाखल झाला होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ, स्वप्नील पाटील, जनाबाई पाटील, बिस्मिल्ला तडवी, विलास पाटील, ठगुबाई धनगर ,कांताबाई पाटील, उज्वला बाई पाटील,  मिराबाई परदेशी ,नजमा बाई तडवी, लाल बी तडवी ,कांचन परदेशी ,आदी सदस्य उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी शपथविधीचा आगळावेगळा कार्यक्रम घेऊन पद्ग्रहण सोहळा सम्पन्न झाला ग्रामविकास अधिकारी नरेंद्र मराठे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली . निवडणूक निर्णय अधिकारी आर एस धस सहायक निवडणूक अधिकारी ग्राम अधिकारी नरेंद्र मराठे यांनी कामकाज पाहिले ग्रामपंचायत लिपिक प्रल्हाद शिंपी संजय पाटील रवींद्र पाटील अमोल पाटील यांनी परिश्रम घेतले.

पिंपळगाव शिंदाड जि प गटाचे सदस्य मधुकर काटे पाटील हे उपस्थित होते . नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सासु-सासर्‍यांना प्रेमाने सांभाळण्यास अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही- सौ सुनिता किशोर पाटील

Next Post

विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us