Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावखेडा येथे डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून तरुणाचा खून

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना रात्री घडली आहे. या खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, मारेकरी हा स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.

सावखेडा गावातील श्रावण लालचंद भिल उर्फ सोनवणे (वय ४०) यांचा भैय्या मदन पावरा (वय २८) याने डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. बुधवारी रात्री श्रावण भिल व भैय्या हे दोघी दारू पिण्यास बसले आणि त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि भैय्या पावरा याने श्रावण याच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. यात श्रावण यांचा जागीच मृत्यू झाला.  मदन पावराने त्याच्या पत्नीशी श्रावण भिल याचे अनैतिक संबधाचा संशयावरून हा खून केला तपासातून समोर येत आहे.

दरम्यान,मदन पावरा याने श्रावण याचा खून केल्यानंतर पोलिस पाटील यांच्याकडे येवून घटना सांगितली. पोलिस पाटील यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. रात्री घटना घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील मंदिराची दारे उघडली

Next Post

तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहते – प्रकाश आंबेडकर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहते - प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us