Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहते – प्रकाश आंबेडकर

najarkaid by najarkaid
October 7, 2021
in Uncategorized
0
तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहते –  प्रकाश आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा किल्ला लढवणाऱ्या उमेदवारांसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहत असल्याचं म्हटलं आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हटलं आहे की,५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांत वंचित बहुजन आघाडीचा सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या लढल्याने चळवळ जिवंत राहते. जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता वाढली आहे, ती त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी अशा सदिच्छा देखील दिल्या आहेत.

५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांत वंचित बहुजन आघाडीचा किल्ला लढवणाऱ्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या लढल्याने चळवळ जिवंत राहते. जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता वाढली आहे, ती त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी हीच सदिच्छा.

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 7, 2021

दरम्यान अकोला जिल्हा परिषदेत सर्वाधिक सहा जागा जिंकल्याने वंचित ने आपली ताकद दाखवून दिली आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ला असणाऱ्या अकोल्यात १४ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेला एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप, काँग्रेस व प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागले आहे. तसेच दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारत विजय मिळवला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावखेडा येथे डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून तरुणाचा खून

Next Post

…हा ‘अंधार’ आणखी गडद होणार असेल तर ; सेनेचा केंद्रावर निशाणा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
…हा ‘अंधार’ आणखी गडद होणार असेल तर ; सेनेचा केंद्रावर निशाणा

...हा ‘अंधार’ आणखी गडद होणार असेल तर ; सेनेचा केंद्रावर निशाणा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us