Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

najarkaid by najarkaid
February 5, 2020
in जळगाव
0
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनांची (विशेष घटक योजना) जिल्ह्यात व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी व्हावी. याकरीता सामाजिक न्याय विभागाच्यावतीने एलईडी व्हॅनद्वारे चित्ररथ बनविण्यात आला आहे. या चित्ररथास आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील आदिसह जिल्हाधिकारी कार्यालय व समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील नागरीकांसाठी पद्मश्री दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, कन्यादान योजना, रमाई आवास योजना, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना, मागासवर्गीय मुलामुलींकरीता शासकीय वसतीगृहे योजना आदि योजनांची माहिती तसेच या योजनांच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती एलईडी व्हॅनद्वारे नागरीकांना बघावयास व ऐकावयास मिळणार आहे.

हा चित्ररथ जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमधील अनुसूचित जातीची अधिक लोकसंख्या असणाऱ्या 246 गावांमध्ये  जाणार असून या चित्ररथाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनेची जिल्हाभर प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे  -जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

Next Post

सर सलामत तो पगडी हजार ,हेल्मेट वापरले पाहिजे – वसंतराव मुंडे पत्रकारदिन  व रस्तासुरक्षा अभियानांतर्गत पत्रकारांना हेल्मेटचे वाटप

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
सर सलामत तो पगडी हजार ,हेल्मेट वापरले पाहिजे – वसंतराव मुंडे पत्रकारदिन  व रस्तासुरक्षा अभियानांतर्गत पत्रकारांना हेल्मेटचे वाटप

सर सलामत तो पगडी हजार ,हेल्मेट वापरले पाहिजे - वसंतराव मुंडे पत्रकारदिन  व रस्तासुरक्षा अभियानांतर्गत पत्रकारांना हेल्मेटचे वाटप

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us