Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे  -जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

najarkaid by najarkaid
February 5, 2020
in जळगाव
0
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे  -जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ विहित वेळेतच दिला जाईल, याकरीता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.  अविनाश ढाकणे यांनी दिल्या.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) श्री. तडवी, डॉ. प्रकाश नंदापूरकर, डॉ. रायलानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, या योजनेतंर्गत ज्या ज्या टप्प्यावर लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्या टप्पयावरच लाभार्थ्यांना अनुदान मिळाले पाहिजे, त्यामध्ये कसून होता कामा नये. यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करुन लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात रक्कम जमा होईल याची दक्षता होईल. कोणत्याही लाभार्थ्याची अडवणूक होणार नाही. यावरही सर्व संबंधित अधिकारी यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 37 हजार 326, नगरपालिका हद्दीतील 7 हजार 217 तर जळगाव शहर महानगरपालिका हद्दतील 4 हजार 624 असा एकूण 49 हजार 167 लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या टप्प्यांवर प्रति लाभार्थी पाच हजार रुपये याप्रमाणे लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पाटोडे यांनी बैठकीत दिली.  यावेळी विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम, राष्ट्रीय जंतनाशक दिन, टीबी फोरम आदि योजनांचाही आढावा बैठकीत घेण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा समाजाला दिलासा; आरक्षणाला स्थगिती नाही-सुप्रीम कोर्ट

Next Post

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या चित्ररथास जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us