Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा पिपल्स बँकेच्या १८ कर्जदारांविरूध्द गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
July 11, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- येथील पाचोरा पिपल्स बँकेतर्फे कर्ज थकविण्यासह फसवणूक करणार्‍या १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पाचोरा पिपल्स बँकेचे मॅनेजर राजेंद्र सिताराम पाटील यांनी पाचोरा पोलिसात भाग ५ गु.र.नं.२६०/२०१९ भादंवी ४०६,४०८,४०९, ४२०,३४ प्रमाणे फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, ८ जुलै२०१६ ते २० सप्टेंबर २०१७ दरम्यान नितीन संघवी, किशोर पाटील व आण्णा नागणे यांनी सहयोग क्रिएशन नावाची नोंदणिकृत भागिदारी संस्था नसतांना ती आहे असे भासवून बँकेकडे सर्वे नंबर ५८/१ (अ) येथील प्लॉटवर महावीर हाईट्स या नावाने शॉपिंग सेंटर गाळे बांधुन विक्री करण्याचा उद्देश सांगुन प्रथम ४५ लाख रुपये कर्ज घेतले. यानंतर प्रशांत पुजारी याने सदर सर्वे नंबर जमीन मधील प्लॉट नंबर ५,६,११,१२ त्यांच्या मालकीचे आहे. त्यांनी सुयोग क्रिएशनला प्लाॅट बांधण्याचा करारनामा करून सदर जागा जमिनीचे गहाण खत करून दिले व एकुण ८५ लाख रूपये कर्ज घेतले. दरम्यान, बँकेने संबंधीत जागेवर बोजा बसवून उतारा आणुन देण्याचे सांगितले. पण तसे आणुन न देता हर्षल पाटील, भाऊसाहेब पाटील, स्वप्निल सपकाळे, साहेबराव पाटिल, गंगाधर पाटिल, ज्योती पुजारी, रत्नमाला वले, साहेबराव थोरात, वैशाली भदाणे, तुषार पाटील, राकेश देवरे, सिंधुताई सोनवणे, ज्ञानेश्‍वर न्हावी व जितेंद्र छाजेड यांना गाळे विकले. तसेच बँकेचा तोटा व्हावा व कर्ज रक्कम वसुल होऊ नये या उद्देशाने मुदतीत कर्ज परतफेड न करता बँकेची फसवणुक केली म्हणुन गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरिक्षक अनिल शिंदे हे करीत आहे. दरम्यान बँकेच्या वर्चस्वाच्या या लढाईत अजुन किती घडामोडी घडणार आणि किती जणांचे बळी जाणार याकडे जनतेचे लक्ष लागुन आहे. बँक प्रकरणी वेळोवेळी शासनाकडे तक्रार करणारे अ‍ॅड.अभय पाटील यांनी या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देतांना सांगितले की, दिलेली फिर्याद ही सहकार कायद्याच्या तरतुदीच्या विरोधात आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक यांचे आदेश आवश्यक होते. शासकीय लेखापरिक्षण प्राप्त नसतांना घाईघाईने दिलेल्या फिर्यादिमुळे गुन्ह्यात सामिल नसलेल्या लोकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साधना माध्यमिक विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

Next Post

चाळीसगाव येथे  न्यायालय ते विठ्ठल मंदिर वृक्षदिंडी 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us