Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सव्वा दोन लाखाची लाच भोवली ; जि.प.च्या वरिष्ठ लिपीकाला अटक

Editorial Team by Editorial Team
December 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दहा हजाराची लाच मागणी भोवली ; भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना ऍप्रुव्हल मिळण्यासाठी तक्रारदाराच्या भावाला दोन लाख ३० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने आज गुरुवारी सकाळी अटक केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात ऍप्रुव्हल मिळण्यासाठी तक्रारदाराच्या भावाला दोन लाख ३० हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना रंगेहात अटक करण्यात आली.

यांनी केली ही कारवाई

ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आव्हाडांनी चंद्रकांत पाटलांचा बाप काढला, आता चंद्रकांतदादा म्हणतात..

Next Post

Amazon ची बंपर ऑफर! Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन फक्त 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Amazon ची बंपर ऑफर! Vivo चा 'हा' स्मार्टफोन फक्त 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us