Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

najarkaid by najarkaid
February 29, 2020
in जळगाव
0
सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण
ADVERTISEMENT

Spread the love

मान्यवरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक मिनी सायन्स लॅबचे उद्घाटन

सायगाव – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सायगाव येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात वकृत्व, गीत गायन, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या स्पर्धकांना आज आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला अत्याधुनिक मिनी सायन्स लॅब भेट दिली होती त्या लॅबचे देखील उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश तात्या सोनवणे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, अर्जुनदादा महाले, उपसरपंच शंकर अण्णा रोकडे, पंडित शिवलाल माळी, माजी सरपंच नथू अण्णा चौधरी, गोकुळ रामराव माळी, अन्न रोकडे, महादू पंडित बछे, संजय महाले, भाजपा उपाध्यक्ष गोविंद अण्णा शिरुडे, आबा बछे, सरचिटणीस अमोल चव्हाण, भूषण भाऊ जगताप, सुभाष सोनवणे, विशाल सोनवणे, सुपडू अन्न जाधव, लहानू सोनवणे, रवी शुक्ल, पिंटू रोकडे, शशी रोकडे, जिभाऊ महाले, सागर पाटील, नंदू रोकडे आदी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, आपला महाराष्ट्र हा संत – समाज सुधारकांची खाण आहे. अश्या या खाणीतला कोहिनूर हिरा म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.  शिक्षिका, लेखिका, कवियित्री, माता, समाजसेविका अशा विविध भूमिकेतून सावित्रीबाईंनी समाजातील गोरगरीब, दुर्बल घटकांची सेवा करण्यात आपले सारं आयुष्य पणाला लावलं. त्यांचा आदर्श घेत आजच्या तरुणींनी विविध क्षेत्रात आपले कर्तुत्व सिद्ध करत असून वकृत्व, गीत गायन, रांगोळी स्पर्धांचे माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणींच्या कलागुणांना वाव मिळणार असल्याने त्यांनी स्पर्धेचे आयोजक दिनेश माळी व मित्र परिवाराचे कौतुक केले. तसेच नुकताच विज्ञान दिन आपण साजरा केला, मिनी सायन्स लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यास मदत होईल असा विश्वासही आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा परिषद शाळांमधील  मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य- संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन 

Next Post

जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us