Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा परिषद शाळांमधील  मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य- संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन 

najarkaid by najarkaid
February 29, 2020
in जळगाव
0
जिल्हा परिषद शाळांमधील  मुलांमधून घडत आहे आपल्या देशाचे उज्वल भविष्य- संपदाताई उन्मेशदादा पाटील यांचे प्रतिपादन 
ADVERTISEMENT

Spread the love

देवळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील स्नेहसंमेलन रंगले :  विदयार्थ्यांनी केले विविध गीते नृत्य सादरीकरण 
देवळी ता.चाळीसगाव –  शहरी भागात सुरू असलेले इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा कल ग्रामीण भागात देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्यास पालकांची इच्छा नसते. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील आता सकारात्मक बदल घडत आहे . देवळी जीप शाळेतील आज आयोजित सुंदर स्नेहसंमेलन हे एक उत्तम उदाहरण आहे. इंग्रजी शाळांमधून दिला जाणारा संस्काराच्या तुलनेत आजही मराठी जी.प.शाळामधील शिक्षण अधिक सरस आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मूल्य आणि संस्कारासह  विविध गुणात्मक बदल हा कौतुकास्पद असून हे विद्यार्थी उद्याचे उज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आज जी.प. प्राथमिक शाळा च्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संपदाताई  पाटील बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, जेष्ठ नेते भैय्यासाहेब काका पाटील,सरपंच  सुनीता अंकुश निकम, उप सरपंच अतुल पाटील, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष सिद्धार्थ बागुल,चाळीसगाव पालिकेच्या नगरसेविका गुड्डीताई (सविता) राजपूत,माजी पंचायत समितीचे सदस्य बाजीराव नाना दौड, गस माजी संचालक राजुभाऊ पवार,डॉ. अरविंद पारख, वाल्मिक जाधव, मनोज सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी जि. एस. महाजन, उंबरखेडकेंद्र प्रमुख सुनील पगारे,टाकळी प्र दे केंद्र प्रमुख दिलीप सावंत  आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक विश्वासराव सूर्यवंशी यांनी प्रास्तविकातून स्नेहसंमेलन घेण्यामागचा उद्देश सांगितला. उमंग परिवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील पुढे म्हणाल्या ग्रामीण भागात जागरूक पालक,तळमळीने शिकविणारे शिक्षक असले की अनेक जी. प. शाळांमधून गुणवान विदयार्थी घडतात. जसे बालपणात आईची कूस पहिले संस्कार विद्यापीठ असले तरी त्यांनतर शिक्षणा सोबत संस्कारांची जबाबदारी शाळेची असल्याने जीप शाळांनी येणाऱ्या स्पर्धेसोबत गुणात्मक बदल करावेत यासाठी भविष्यात जी मदत लागेल त्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गुलाबराव पाटील यांनी खुमासदार शैलीत सूत्र संचालन केले. यावेळी शाळेचे विदयार्थी,पालक, माता, भगिनी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वराज्यासह राष्ट्राचेही शिवराय हेच जनक

Next Post

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us