Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा

najarkaid by najarkaid
September 5, 2023
in राज्य
0
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा
ADVERTISEMENT

Spread the love

सरकारी नोकरी शोधणाऱ्या बेरोजरांसाठी मोठी बातमी असून शासनाच्या MIDC विभागात ग्रुप A, ग्रुप B आणि ग्रुप C पदासाठी नोकर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली  आहे. एमआयडीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनूसार तीनही वर्गवारीत एकूण 802 पदांसाठी निवड प्रक्रीया राबविली जाणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ग्रुपी ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी जाहीरात दिली आहे. एमआयडीसीच्या https://www.midcindia.org/recruitment/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहीती घ्यावी. या पदासाठीची अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 2 सप्टेंबर 2023 रोजी सुरु झाली आहे. तसेच उमेदवार येत्या 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

एमआयडीसी भरती प्रक्रीया 2023 अंतर्गत जाहीर पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागणार आहे. नंतर संगणकावर लॉग इन करुन उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन सादर करु शकतील. अर्ज भरताना उमेदवारांना आवश्यक एक हजार रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. मागासवर्गीयासाठी अर्जाचे शुल्क 900 रुपये ठेवण्यात आले आहे. जाहीर केलेल्या तारखेपर्यंत शुल्क भरुन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवार जर अर्जात काही त्रुटी राहीली असेल तर एमआयडीसीद्वारे ओपन होणाऱ्या एप्लीकेशन विंडोच्या माध्यमातून दुरुस्ती करु शकतात. त्यासाठी ही एप्लीकेशन विंडो 2 ते 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहतील.

अर्ज सादर करण्यापूर्वी एमआयडीसीद्वारा विविध पदांच्या भरतीसाठी ठेवलेल्या शैक्षणिक अटी आणि नियम पूर्ण केलेले हवेत. उमेदवार भरतीसाठी दिलेल्या परिपत्रकाचे वाचन करुन शैक्षणिक अर्हता आणि इतर नियम पाहू शकता. उमेदवाराचे वय किमान 18 तर कमाल 40 वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वयोगटासाठी कमाल वयात सुट देण्यात आली आहे.

अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – 02/09/2023

अर्ज भरण्याचा अंतिम तारीख – 25/09/2023

अर्जाची प्रिंट काढण्याची अंतिम तारीख – 10/10/2023

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 02 ते 25 सप्टेंबर 2023

परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 25/09/2023

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटीलयांचे ८2 वर्षात पदार्पण

Next Post

खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us