Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मूळ वेतन वाढणार? तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ होण्याची शक्यता

Editorial Team by Editorial Team
August 5, 2023
in राष्ट्रीय
0
केंद्र सरकारची 47 कोटी लोकांना भेट ; मिळणार १० हजार रुपये, काय आहे योजना?
ADVERTISEMENT

Spread the love

देशातील 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ऑगस्ट महिन्यातच वाढण्याची शक्यता आहे. लवकरच केंद्रीय कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपये केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी संपूर्ण तपशील तयार करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात वित्त विभाग फिटमेंट फॅक्टरबाबत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पगार वाढेल
माहितीनुसार, सध्या कर्मचार्‍यांना फिटमेंट फॅक्टर अंतर्गत 2.57 टक्के पगार मिळत असून, तो 3.68 टक्के करण्याची चर्चा आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात आठ हजार रुपयांची वाढ होणार आहे. याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये करण्यात येणार आहे. सध्या कामगारांना मूळ वेतन म्हणून १८ हजार रुपये मिळतात. एकूण पगाराची गणना मूळ वेतनवाढीच्या आधारे केली जाते.

अशी गणना करा
फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. आता जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर तुम्हाला भत्ते वगळता 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये असेल (26000X3.68 = 95,680). किमान वेतन वाढवण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण एक ना एक अडचण आल्याने हे प्रकरण रखडते. यावेळी फिटमेंट फॅक्टरबाबतची घोषणा निश्चित असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे मत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरबसल्या कुरकुरीत जिलेबीचा घ्या आस्वाद ! जाणून घ्या बनवण्याची पद्धत..

Next Post

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ, मिळेल धन! जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस सुरु होणार, पुढील ७ दिवस शुभ जाणार 

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप शुभ, मिळेल धन! जाणून घ्या

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us