Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस ; हवामानाचा अंदाज जारी

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in Featured, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भारतीय हवामान विभागाने आज चांगली बातमी दिली आहे. ऑगस्टमध्ये दडी मारलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून सप्टेंबरमध्ये देशात सामान्यपेक्षा अधिक ११० टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज दिल्लीत माहिती दिली.

सप्टेंबरमध्ये मध्य भारताच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. देशात आतापर्यंत ९ टक्के कमी मान्सून बरसला आहे. पण सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑगस्टच्या आधी जूनमध्येही ७ टक्के कमी पाऊस पडला होता. तर ऑगस्टमध्ये सामान्यपेक्षाही २४ टक्के कमी पाऊस पडला होता. पण आता सप्टेंबमध्ये सामान्यपेक्षाही अधिक पावसाचा अंदाज आहे. उत्तर आणि इशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये सामान्यपेक्षाही कमी पाऊस पडेल, असं मोहपात्रा यांनी सांगितलं.

यंदा ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान संपूर्ण देशात सामान्य मान्सून बरसेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला वर्तवला होता. पण आतापर्यंत उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा १३ टक्के पाऊस कमी पडला आहे. मध्य भारतात १४ टक्के कमी पाऊस झाला आहे. या भागात गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशाचा समावेश आहे. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्यतेली राज्यांसह पूर्व आणि ईशान्य भागात आतापर्यंत ८ टक्के कमी पाऊस पडला आहे. तर दक्षिण भारतात आतापर्यंत सामान्यपेक्षा ५ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन ; पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घसरण ; ‘हे’ आहेत नवे दर

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या भावात घसरण ; 'हे' आहेत नवे दर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us