Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सणासुदीच्या काळात तुम्हीही ऑटो लोन घेणार असाल तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

Editorial Team by Editorial Team
November 2, 2021
in राष्ट्रीय
0
सणासुदीच्या काळात तुम्हीही ऑटो लोन घेणार असाल तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । आपल्याकडे दसरा-दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर घर, कार यासारख्या अनेक नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. काही लोक तर फक्त दिवाळीला (Diwali) नवीन वस्तू खरेदी करता यावी म्हणून वर्षभर थांबतात. यामागे अनेक कारणं आहेत. दिवाळी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन कामाची सुरूवात करणं किंवा नवीन वस्तू खरेदी करणं शुभ असतं, असं मानलं जातं.अशात जर तुम्हीही कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तुम्हाला सहजपणे कर्ज घ्यायचे असेल किंवा तोटा टाळायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. सहज आणि स्वस्त कार लोन कसे मिळवायचे ते सविस्तरपणे समजावून घेऊ.

1. कर्ज घेण्यापूर्वी बजेट तयार करा
कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे बजेट ठरवा. तुम्हाला कोणती गाडी घ्यायची आहे ते ठरवा. कार खरेदी करण्यापूर्वी लोकं दुय्यम खर्च, जसे की कार इन्शुरन्स, पेट्रोल-डिझेल खर्च, दुरुस्ती खर्च, डेप्रिसिएशन इत्यादी लक्षात घेत नाहीत, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. हा खर्च देखील लक्षात ठेवा.

2. चांगला क्रेडिट स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे
केवळ कार कर्जच नाही तर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी चांगला क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे. चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला स्वस्त आणि सुलभ कर्ज देऊ शकतो. क्रेडिट कार्डची थकबाकी आणि इतर कर्जांची वेळेवर परतफेड केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये भर पडते. त्यामुळे मजबूत क्रेडिट स्कोअर राखणे महत्त्वाचे आहे.

3. सर्वात आधी कोणती कार खरेदी करायची ते ठरवा

गाड्या फार वेळा विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी, तुमच्यासाठी सर्वोत्तम डील कुठे उपलब्ध आहे ते ठरवा. ग्राहकाने त्याच्या गरजेनुसार कारची निवड करावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. खूप महाग आणि लोकप्रिय कार तुमचा पर्याय लक्षात घेऊन निवडावा. एखाद्या कंपनीच्या स्वस्त ऑफरमध्ये एखाद्याला सारख्याच फीचर्सची कार मिळत असेल तर ती निवडली पाहिजे. याद्वारे तुम्ही कमी कर्जातही कार खरेदी करू शकाल. यामुळे तुमचा EMI चा बोझा नक्कीच कमी होईल.

4. डाउनपेमेंट जितके मोठे तितके चांगले
कार खरेदी करताना डाउनपेमेंट जितके जास्त असेल तितका तुमचा EMI भार कमी होईल. मोठ्या डाउनपेमेंटमुळे कर्जाचे मुद्दल आणि व्याज दोन्ही कमी होईल. मूळ रक्कम जितकी कमी असेल तितका कमी मासिक हप्ता तुम्हाला कार कर्जावर भरावा लागेल.

5. कर्जाचा कालावधी कमी ठेवा
सहसा बँका कार कर्जाचा कालावधी जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे तुमचा EMI कमी होईल, असे बँकांचे म्हणणे आहे. मात्र हे लक्षात ठेवा की EMI कमी असला तरीही, तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कारचे कर्ज फेडून बँकेला जास्त पैसे भरता. कर्जाचा कालावधी जितका कमी असेल, तितके कमी तुम्हाला कर्जावरील मुद्दल आणि व्याज घटक दोन्ही भरावे लागतील.

6. वेळेवर EMI भरा
कर्ज घेतल्यानंतर वेळेवर EMI भरण्याची जबाबदारी तुमची आहे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर तर सुधारेलच तसेच ग्राहक म्हणून बँकेशी तुमचे रिलेशनही सुधारेल. ग्राहकांनी कर्जाच्या बाबतीत शिस्तबद्ध दृष्टीकोन अवलंबला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. जितक्या लवकर कर्ज मंजूर होईल तितके चांगले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी केल्यानंतर लोक करतात ‘या’ चुका ; जाणून घ्या काय आहेत

Next Post

धक्कादायक : अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग, गुन्हा दाखल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक : अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग, गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us