Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संभाजी राजे नाट्यगृहात रंगणार ‘कोकण कन्या महोत्सव’

najarkaid by najarkaid
February 20, 2020
in जळगाव
0
संभाजी राजे नाट्यगृहात रंगणार ‘कोकण कन्या महोत्सव’
ADVERTISEMENT

Spread the love

रायसोनी इस्टीट्यूटतर्फे आयोजन ; महोत्सवाला असणार विनामुल्य प्रवेश

जळगाव – ‘कोकण कन्या’  म्हटले की,  तरुणपिढी आणि संगीत असे समीकरणच जुळले आहे. नव्यानेच उदयास आलेल्या प्रतिष्टीत “रायझिंग स्टार” स्पर्धेतील विजेते “कोकण कन्या” या संस्थेने मागील काळात अनेक वेगवेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याकरता काही सामाजिक उपक्रम राबवले आहे.

 भविष्यामध्येही असे कार्य करण्याचे त्यांचे ध्येय आहे. कोकणातील शास्त्रीय संगीत हे टिकून राहावे आणि त्याचे आचरण नवीन पिढीकडून व्हावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रायसोनी इस्टीट्यूटने ‘कोकण कन्या’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज शुक्रवार,  ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये रागसंगीत आणि त्यावर आधारित गाणी असे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात कलर्स टीव्हीवरील “रायझिंग स्टार” या स्पर्धेतील विविध विजेते सहभागी होणार आहेत. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद खराटे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतात धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात; अमेरिकन संस्थेचा अहवाल

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us