Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संजय राऊतांचा एकेरी शब्दात उल्लेख करत गुलाबराव पाटील भडकले, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
March 27, 2023
in जळगाव, राजकारण
0
जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा.. संजय राऊतांच्या सुटकेवर गुलाबरावांची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हल्लाबोल केला आहे. आम्ही दिलेले आधी मत वापस कर त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका कर नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन अशा आक्रमक शब्दात टीका केली.

जळगाव तालुक्यातील वावडदा येथे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

मालेगावच्या सभेत संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना भावना देणारे कांदे तसेच शिंदे व गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे अशी टीका केली होती. या टीकेवर प्रत्युत्तर देत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हे पण वाचा

कापूस मोजताना काटा मारला ; चाळीसगावात मापात पाप करणाऱ्यांची आमदारांकडून पोलखोल

जळगावात तीन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल ; नेमकं काय आहे कारण?

२५ वर्षीय अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या ; पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर

Jalgaon Crime News ; जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून !

गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगड कोणत्या झाडाला मारले जातात की ज्याला फळ आहेत, मला फळ लागली आहेत त्यामुळेच राऊत माझ्यावर टीका करत आहेत असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Spread the love
Tags: #Gulabrao Patil#Politics#Rajkaran#sanjayraut#ShindeGrup#shivsena#ThakreGrup
ADVERTISEMENT
Previous Post

कापूस मोजताना काटा मारला ; चाळीसगावात मापात पाप करणाऱ्यांची आमदारांकडून पोलखोल

Next Post

गोलाणी मार्केटमधील खून प्रकरणी पोलिस तपासात मोठी माहिती समोर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us