Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा बैठकीत निर्णय

najarkaid by najarkaid
January 13, 2021
in जळगाव
0
संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :- सर्व वंचित समूह घटकांना सामावून घेत पक्षाची नवीन संघटनात्मक बांधणी करण्यासाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.
पत्रकार भवनात वंचित बहुजन आघाडीची जळगाव जिल्हा (पश्चिम) विभागाची बैठक प्रदेश युवा आघाडीच्या सदस्या शमिभा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
प्रभारी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र ब्राह्मणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारत ससाणे यांनी जळगाव जिल्ह्यात पक्ष विस्तार व संघटनामक बांधणी करण्यासाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविण्याचा विचार प्रास्ताविक करताना व्यक केला.
शमिभा पाटील यांनी सत्तेच्या दिशेने झेप घ्यायची असेल तर ध्येपूर्तीसाठी सक्रिय राहिले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले. यावेळी प्रा.प्रीतीलाल पवार,जिल्हा महासचिव गमिर शेख, विश्वनाथ मोरे,समाधान गवई यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.
बैठकीस वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा (पश्चिम) च्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर, डिंगबर सोनवणे, फिरोजा शेख, अंजली पाटील, जितेंद्र केदार यांचेसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय धान्य गोदामातील हमाल मापाडींना सोयी सुविधा देणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Next Post

चित्रकार कोल्हे यांचे केले आमदार राजूमामा भोळेंनी कौतुक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us