Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चित्रकार कोल्हे यांचे केले आमदार राजूमामा भोळेंनी कौतुक

najarkaid by najarkaid
January 13, 2021
in जळगाव
0
चित्रकार कोल्हे यांचे केले आमदार राजूमामा भोळेंनी कौतुक
ADVERTISEMENT

Spread the love

चित्रकार कोल्हे यांचे केले आमदार भोळेंनी कौतुक

जळगाव :- कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी काही न काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविलेत , असाच एक पर्यावरण विषयक स्तुत्य उपक्रम जेष्ठ चित्रकार लीलाधर कोल्हे यांनी राबविला ..विविध पक्षांचे अनेक व विविधांगी चित्र ( स्केच ) साकारून जनजागृतीचे संदेश देऊन त्यांनी स्तुत्य कार्य केले आहे , त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
” चिमणीसाठी घर आणि तिचे पुनर्वसन ” या ध्येयाने चिमणीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या मुंबई येथील ‘ स्पॅरोताई फाऊंडेशनकडून नवीन वर्षात दिनदर्शिकेच्या माध्यमातून चिमणी वाचविण्याचा संदेश दिला आहे . दिनदर्शिकेची निर्मिती ज्योती व राज परब यांनी केली आहे.
जळगावचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांना या कॅलेंडरबाबत श्री.कोल्हे यांनी सविस्तर माहिती सांगितली , आमदार भोळे यांनी बारकाईने निरीक्षण करून खूप कौतुक केले आणि म्हणाले की , यातील चित्रे व जनजागृतीचे संदेश शहरातील बागेत तयार करून लावू या, त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. सामाजिक कार्यकर्ते , कलावंत व पर्यावरण मित्र तुषार वाघुळदे यांनी देखील पर्यावरण आणि पक्षी संवर्धनासाठी विविध उपक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा केली. चित्रकार लीलाधर कोल्हे यांनी कॅलेंडरवरील माहितीचा गोषवारा आणि करीत असलेल्या कार्याचे स्वानुभव कथन केले.याप्रसंगी पुणे येथील कलावंत , सहनिर्माते डॉ.नंदकुमार चौधरी यांची विशेष उपस्थिती होती , त्यांनीही या आगळ्यावेगळ्या समाजाभिमुख कार्याचे मनस्वी कौतुक केले आणि पुढील उपक्रमास शुभेच्छा ही दिल्यात. जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनीही या वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिकेचे कौतुक केले आहे. आमदार श्री. भोळे यांना यावेळी दिनदर्शिका भेट देण्यात आली , तसेच जगविख्यात अजिंठा लेणी याची महती व ऐतिहासिक शिल्प , कला , संस्कृती या विषयाला वाहिलेले ” लीलाधर कोल्हे लिखित ” अजिंठ्याचे किमयागार ” हे पुस्तकही भेट देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे , लीलाधर कोल्हे , डॉ.चौधरी , विनोद झोपे आदींची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संघटनात्मक बांधणीसाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविणार

Next Post

माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून केले सन्मानित

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us