Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबा… वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न 

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबा… वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  जळगाव येथील श्री स्वामी समर्थ पुर्व प्राथमिक शाळेत वार्षिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्ष म्हणून संस्थापक तथा ग स सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील सर प्रमुख अतिथी जिल्हा सरचिटनीस भाजपा नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील,पत्रकार नंदलाला पाटील ,स्वामी समर्थ ग्रुप संचालिका कु प्रतिक्षा पाटील मँड्म कल्पनाताई पाटील ,युवराज पाटील,इग्लिश मेडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती मँड्म व प्रविण पाटील सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुरुवातीला प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली .
लहान चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य सादर केले. शाळेत संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सहभाग घेऊन विविध खेळ चित्रकला स्पर्धा डान्स ,स्पर्धा फॅन्सी ड्रेस, रनिंग स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या कला दाखविल्या अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.देशभक्तीपर डान्स सादर करण्यात आले व यासाठी सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केले.  व आभार प्रर्दशन प्रतिभा ढेकाळे यांनी केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ डीआरएम यांनी नांदुरासह मलकापूर रेल्वे स्थानकाचे केले निरीक्षण

Next Post

बालवर्गाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us