Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ डीआरएम यांनी नांदुरासह मलकापूर रेल्वे स्थानकाचे केले निरीक्षण

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in जळगाव
0
भुसावळ डीआरएम यांनी नांदुरासह मलकापूर रेल्वे स्थानकाचे केले निरीक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – भुसावळचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी बुधवारी नांदुरा व मलकापुर रेल्वे स्थानकाचे निरीक्षण केले. नांदुरा स्टेशनच्या निरीक्षणादरम्यान स्टेशन परीसर, मुख्य गेट, स्टेशन इमारत सौंदर्यीकरण करण्याबद्दल त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सूचना केल्या. यावेळी नवीन तयार करण्यात येणार्‍या पादचारी पुलाचे निरीक्षण करण्यात आले तसेच चारचाकी गाड्यांसाठी व टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आणि बाहेरच्या परीसरात तसेच बाहेर जनरल शौचालय बांधण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

मलकापूरात नवीन प्रतीक्षालय बनणार
मलकापूर स्टेशनच्या पाहणीदरम्यान डीआरएम यांनी स्टेशन परीसराची पाहणी करीत प्रवाशांसाठी डाउन प्लेटफार्मवर एक प्रतीक्षालय नवीन बनवण्याच्या सूचना केल्या तसेच गुड्स शेडमध्ये समोरील पडलेल्या भिंतीला दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना केल्या तसेच नवीन दादर्‍याची पाहणी केली. ट्रेन कोच इंडिकेटरचे डिस्प्ले नांदुरा तसेच मलकापूर रेल्वे स्थानकावर लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. या निरीक्षणात डीआरएम विवेककुमार गुप्ता, वरीष्ठ मंडथ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव, वरीष्ठ मंडळ अभियंता (पूर्व) चौहान, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व स्टेशन प्रबंधक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इकरा संस्थेत पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली

Next Post

श्री स्वामी समर्थ पूर्व प्राथमिक विद्यामंदिर कुसुंबा… वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us