Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर

najarkaid by najarkaid
August 29, 2019
in राज्य
0
श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरेंचा शिवसेना प्रवेश लांबणीवर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबर्ई    – राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांचा शिवसेना प्रवेश तूर्त लांबणीवर पडला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळं राष्ट्रवादीसह तटकरे कुटुंबीयांमध्ये चलबिचल झाली आहे. अवधूत तटकरे यांनी आज दुपारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ’मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. ते आजच शिवबंधन बांधून घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांचा शिवसेना प्रवेश झाला नाही. तटकरे व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये यावेळी रायगडमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. 
अवधूत यांनी स्वत: या चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. ’उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याबाबत ही चर्चा होती. पक्ष प्रवेशाबद्दल आज काहीही झालं नाही. माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेईन,’ असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मनीषा अहिरराव यांची शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Next Post

ज्याप्रमाणे 370 कलम हटवलं, त्याप्रमाणे आरक्षण हटवलं जाईल-प्रकाश आंबेडकर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
ज्याप्रमाणे 370 कलम हटवलं, त्याप्रमाणे आरक्षण हटवलं जाईल-प्रकाश आंबेडकर

ज्याप्रमाणे 370 कलम हटवलं, त्याप्रमाणे आरक्षण हटवलं जाईल-प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us