Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर लावलेल्या पत्नीच्या नावाला काढलेली हरकत नोटीस रद्द साठी घेतली लाच

सापळा यशस्वी ; तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
December 18, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर मंडळाधिकाऱ्याने लावलेल्या पत्नीच्या नावाला तहसीलदार यांनी काढलेली हरकत नोटीस रद्द साठी दोन लाखाची लाच स्विकारल्या प्रकरणी बोदवड येथील तहसीलदार, मंडळाधिकरी, तलाठी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार पुरुष,वय-53, रा.फैजपुर, ता.यावल, जि.जळगाव येथील आहेत.

या प्रकरणी आरोपी- हेमंत भागवत पाटील, वय-४०, तहसिलदार बोदवड, तहसिल कार्यालय,बोदवड. रा-भरडी, ता.जामनेर.ह.मु.बोदवड, ता.बोदवड,जि.जळगाव. वर्ग-१.
,संजय झेंडू शेरनाथ, वय-४७, मंडळ अधिकारी,बोदवड,तहसिल कार्यालय,बोदवड, रा- प्रभाकर हॉल जवळ, श्रीराम निवास अपार्टमेंट,दुसरा मजला,ब्लॉक नं.6 भुसावळ.ता.भुसावळ, जि.जळगाव. वर्ग-३.
,निरज प्रकाश पाटील, वय-३४, तलाठी बोदवड, तहसिल कार्यालय,बोदवड. रा- हेडगेवार नगर,बोदवड, ता.बोदवड, जि.जळगाव. वर्ग-३ यांनी तक्रारदार यांना पाच लाख
लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती दोन लाख ठरले होते त्या नुसार दोन लाखाची लाच पंचासमक्ष दि.18 डिसेंबर रोजी स्वीकारल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा यशस्वी ठरला.

हे आहे लाचेचे कारण

तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीच्या नावे सन-२००२ मध्ये बोदवड तहसिलच्या हद्दीत शेत खरेदी केली होती व सदर शेतीच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावण्यात आले होते. नंतर कालांतराने सदर शेतीच्या उताऱ्यावर परत मुळ मालकाचे नाव आल्याने तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी यांना भेटून पुन्हा सदर शेतीच्या ७/१२ उत्ताऱ्यावर त्यांच्या पत्नीचे नाव लावले व उतारा घेतला नंतर सदर उताऱ्याबाबत तहसिलदार बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधीत पुरावा देण्याची नोटीस काढली व सदर काढलेली नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रं.1 यांच्यावतीने आरोपी क्रं.2 व 3 यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम 5,00,000/-रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 2,00,000/- रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम आरोपी क्रं.2 यांनी दि.18 /12/2020 रोजी पंचासमक्ष स्वीकारली.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

सापळा व मदत पथक
Dy.S.P. गोपाल ठाकुर, PI.संजोग बच्छाव, PI.निलेश लोधी, सफौ.रविंद्र माळी, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ,पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.उल्हास पाटील नॉनकोविड रुग्णालयात २००च्या वर रुग्णांवर उपचार सुरु

Next Post

मविप्र प्रकरण ; पडद्या मागचा ‘हिरो’ दुसराच!

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मविप्र प्रकरण ; पडद्या मागचा 'हिरो' दुसराच!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us