Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्याच्या खात्यात आले 15 लाख, बांधलं स्वप्नातलं घर अन् समोर आली धक्कादायक माहिती

Editorial Team by Editorial Team
February 8, 2022
in राज्य
0
शेतकऱ्याच्या खात्यात आले 15 लाख, बांधलं स्वप्नातलं घर अन् समोर आली धक्कादायक माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सर्वांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, हे पैसे नागरिकांना मिळालेच नसल्याने यावरुन विरोधकांकडून भाजपवर टीकाही करण्यात येते. पण औरंगाबादमधील शेतकऱ्याच्या खात्यात खरोखर 15 लाख रुपये जमा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

बँक अकाउंटच्या केवळ एका नंबरच्या चुकीने ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपये एका शेतकऱ्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात जमा झाले. त्याला वाटले पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात टाकले. यानंतर शेतकऱ्याने थेट पंतप्रधानांना मेल करत त्यांचे आभारही मानले. यातील ९ लाख काढत त्याने त्याचे घरही बांधले. मोदींनी १५ लाख दिल्याची गावभरात चर्चा ही झाली, पण सहा महिन्यानंतर काही वेगळंच घडलं.

झालं असे की, पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपए जमा झाले. त्यामुळे मोदींने आपलं आश्वासन पूर्ण करत आपल्याला पैसे पाठवले, असं औटे यांना वाटलं. त्यानंतर खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा सुरु झाली, तर मोदींनी पाठवलेल्या पैश्याबद्दल अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन केलं. तर औटे यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले.

इकडे औटे आनंदीआनंद असताना,दुसरीकडे पिंपळवाडी ग्रामपंचायतला १५ व्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेकडून मिळणारे पैसे खात्यावर आलेच नसल्याने चौकशी सुरू झाली. आणि हे पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवले.

आता पैसे कुठून देणार….
खात्यात १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाल्याचं शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर, ते पैसे मोदींनी पाठवलं असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यातील ९ लाख रुपये काढून शेतकऱ्याने घर बांधले. आता त्याच्याकडे ग्रामपंचायत पैसे परत करण्यासाठी दबाव आणत आहे. तर खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले ६ लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

हे देखील वाचा :

तुम्हाला देखील भात खाणे आवडते? मग जाणून घ्या यामुळे होणारे नुकसान

नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती

फ्लिपकार्टची महालूट ऑफर! 50-इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

संजय राऊतांनी भाजपबद्दल केलेल्या त्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हाला ‘या’ समस्यांचा त्रास होत असल्यास बदाम कधीही खाऊ नका

Next Post

राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले..

राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाले..

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us