Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो पीक फवारणी करताय… कृषी विभागाने दिलेल्या ‘या’ सूचना लक्षात घ्या

najarkaid by najarkaid
July 10, 2024
in Uncategorized
0
शेतकऱ्यांनो पीक फवारणी करताय… कृषी विभागाने दिलेल्या ‘या’ सूचना लक्षात घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हयाचे कापूस हे  मुख्य पिक असून त्यासोबत मका  व सोयाबिन पिकाच्या लागवडीत वाढ झालेली आहे. खरीप हंगाम -२०२४  मध्ये आतापर्यंत मुबलक प्रमाणात  पाऊस झालेला असून सद्या पिकांवर किडरोग न होण्यासाठी शेतकरी बांधवांची आवश्यक  किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे.

तरी शेतकरी  बांधवांनी किटकनाशकांची फवारणी करीत असतांना खालील दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात  येत आहे.

किटकनाशकांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिलातच करावी व किटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्यावी,  किटकनाशक फवारणी करतांना नेहमी स्वच्छ कपडे वापरावे, किटकनाशक फवारणी करतांना संरक्षक कपडे वापरा उदा. हातमोजे, चेहऱ्यावर मास्क, गॉगल, टोपी, पुर्ण विजार, अॅप्रन इ. नाक, कान, हात, डोळे यांना किटकनाशकांचा  स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशकाच्या बाटली/ पाकीटावर लिहलेले नर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा, पूड स्वरूपात असणारी किटकनाशके ही अशीच वापरावी ते पाण्यात मिसळू नये, किटकनाशकाचे गरजेपुरतेच द्रवण तयार करावे, लेबलवर दिलेल्या प्रमाणातच किटकनाशके वापर करावा तसेच एकापेक्षा अधिक किटकनाशके एकत्रित मिश्रण करु नये, फवारणीची टाकी भरतांना किटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्यावी, अति उष्म / अति वेगाने वारा असलेल्या दिवशी फवारणी करू नका, शांत आणि थंड दिवशी फवारणी करा,  वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी न करता वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी.

फवारणीचे काम पूर्ण होईपर्यत काही  खाऊपिऊ नका, तसेच धुम्रपान किंवा तंबाखू चघळू नका. फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी व साबण वापरुन धुवावीत, फवारणी झाल्यानंतर लगेचच व्यक्तीला / पाळीव प्राण्याला  शेतात जाऊ देऊ नये, प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा, किटकनाशकाचे रिकामे  डबे स्वच्छ मिसळून नंतर त्याची प्रचलित व सुयोग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी, किटकनाशक विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास, विषबाधा झालेल्या  व्यक्तीस तात्काळ रुग्णालयात दाखल करून वापरलेल्या किटकनाशकाची बॉटल / पाकीट सोबत नेण्यात यावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान तडवी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

योजना ; जेष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये !

Next Post

पतंजली कंपनीच्या ‘या’ १४ उत्पादनांची विक्री थांबावली ; सुप्रीम कोर्टाचे आदेश, संपूर्ण यादी वाचा

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पतंजली कंपनीच्या ‘या’ १४ उत्पादनांची विक्री थांबावली ; सुप्रीम कोर्टाचे आदेश, संपूर्ण यादी वाचा

पतंजली कंपनीच्या 'या' १४ उत्पादनांची विक्री थांबावली ; सुप्रीम कोर्टाचे आदेश, संपूर्ण यादी वाचा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us