Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित

najarkaid by najarkaid
July 7, 2020
in जळगाव
0
शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, (प्रतिनिधी) – जे शेतकरी पीकविमा पात्र झालेले आहेत त्यांची पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळावी या विषयाचे निवेदन रावेर तालुका युवासेना तालुकाप्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी मुख्यमंत्री , कृषीमंत्री , जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील , आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

जळगाव जिल्यातील शेतकरी प्रचंड अडचणींना सामोरे जात असताना , त्यांना देशावर आलेल्या या महाभयंकर कोरोना महामारीचा सामना करत असताना त्यांना अनेक अडचणी येत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केळी मातीमोल भावात विकली जात तर आहेच त्यांनी केळीला लावलेला खर्चही निघू शकत नाहीय तसेच त्यांच्या अन्य पिकांनाही योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड निराशाजनक व तणावात आलेले आहेत , पाऊसही वेळेवर पडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आलेले आहे.

म्हणून आम्ही जळगाव जिल्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आपणास विनंती करतो की, जे शेतकरी पीकविमा पात्रता धारक आहेत त्यांना पीकविमाची रक्कम लवकरात लवकर मिळावी जेणेकरून जो अवघ्या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा त्यांच्या हक्काची असलेली रक्कम त्यांना लवकरात लवकर मिळावी व आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी राज्याला आपण या कोरोना महामारीच्या काळात उभं करावं अशी अपेक्षा करतो.

महाराष्ट्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असतांना मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून नक्कीच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची असलेली पीकविमा संरक्षण रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी खात्री युवासेना तालुका प्रमुख प्रवीण पंडित व युवासेना उपतालुका प्रमुख तुषार कचरे यांनी व्यक्त केली

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मे. सागर सिडस, मुक्ताईनगर यांचा खत परवाना तीन महिन्यांकरीता निलंबित

Next Post

वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 

वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us