Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मे. सागर सिडस, मुक्ताईनगर यांचा खत परवाना तीन महिन्यांकरीता निलंबित

najarkaid by najarkaid
July 7, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 7  – कृषि विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगाव यांनी संयुक्त तपासणीत युरीया खताची निर्धारीत दरापेक्षा जादा दराने विक्री, तसेच खत व किटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ठ न करता खरेदी, साठवणुक व विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने मे. सागर सिडस, मुक्ताईनगर, जि. जळगाव या कृषि केंद्राचा खत परवना 2 जुलै 2020 पासुन 3 महिने व किटकनाशक परवाना 1 महिन्यासाठी कृषि विभागामार्फत निलंबित करण्यात आला आहे.

शेतकरी बांधवांनी खते खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे व बिलामध्ये कंपनीचे नाव, पत्ता, रक्कम व इतर बाबींचे रकाने भरलेले असल्याची खात्री करुनच खते खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित

Related Posts

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित

शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण रक्कम तात्काळ मिळावी- प्रविण पंडित

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us