Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेना संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
August 27, 2022
in जळगाव, राजकारण
0
आतापर्यंत गुलाब पाहिले, आता काटे पाहा; उद्धव ठाकरेंचा गुलाबरावांसह भाजपवर निशाणा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असून याबाबत शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. मात्र, यावरून राज्यात अनेकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. अशातच शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाष्य केलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीचा शिंदे गटावर काय परिणाम होणार नाही असे गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील जळगावात बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काम करत आहोत. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

हे पण वाचा :

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न, पण यानंतर जे घडलं ते भयंकरच..

आता स्वस्तात घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार, सिमेंट, सळईचे भाव घसरले

Video : अबब.. अभियंत्याच्या घरावरील छापेमारी सापडली ‘इतक्या’ कोटीची रोकड

बिथरलेला बैल अचानक छतावर अन् ५० फूट खाली कोसळला ; घटनेचा थरारक Video व्हायरल

पाटील म्हणाले की, प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. काम करणाऱ्या लोकांवर कुठलाही फरक पडत नाही असं म्हणत शिंदे गटावर या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जनता ही काम करणाऱ्यांना महत्व देत असते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घटस्फोटानंतर पुन्हा त्याच्याशीच लग्न, पण यानंतर जे घडलं ते भयंकरच..

Next Post

एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या विषयी व्यक्त केली नाराजी ; काय म्हणाले वाचा..

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल

एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या विषयी व्यक्त केली नाराजी ; काय म्हणाले वाचा..

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us