Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोली येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

शिरसोली : घरी कुणी नसताना एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे.

खामगाव येथील मुळ रहिवासी व वीस वर्षांपासून ते शिरसोली प्र.न. राहत असलेले पंढरीनाथ नामदेव संनसे (वय ४५)  यांनी आज घरी कोणी नसताना राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जैन कंपनीत ते कमला आहेत. त्यांनी घर बाधकामासाठी कर्ज काढलेले आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही.

दरम्यान, याबाबत याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी,२ मुले व १ विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुण्यातील ससून सर्वसाधारण रुग्णालयात नोकरीची संधी; तब्बल इतका मिळेल पगार

Next Post

एलआयसीची जबरदस्त योजना ! 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 17 लाख, करातही बंपर सूट

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
LIC ची लयभारी योजना : १३०० रुपयांच्या बचतीवर मिळणार 63 लाख, जाणून घ्या कसे

एलआयसीची जबरदस्त योजना ! 233 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 17 लाख, करातही बंपर सूट

ताज्या बातम्या

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us