Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यातील ससून सर्वसाधारण रुग्णालयात नोकरीची संधी; तब्बल इतका मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
October 4, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे येथे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. या पदभरतीसाठी मुलाखतीची तारीख 05 & 06 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१) वैद्यकीय अधिकारी

२) कर्मचारी परिचारिका

३) प्रकल्प समन्वयक

४) सहाय्यक नर्सिंग समन्वयक

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी  – MBBS, MD बालरोगतज्ज्ञ शिक्षण आवश्यक आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

कर्मचारी परिचारिका – GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

प्रकल्प समन्वयक – MBBS, MD पीडियाट्रिक्स शिक्षण आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

सहाय्यक नर्सिंग समन्वयक – GNM किंवा Msc नर्सिंग हा कोर्स केला असणं आवश्यक. तसंच नवजात शिशु कामाचा अनुभव असणं आवश्यक.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी  – 40,000/- रुपये प्रतिमहिना

कर्मचारी परिचारिका – 12,000/- रुपये प्रतिमहिना

प्रकल्प समन्वयक – 25,000/- रुपये प्रतिमहिना

सहाय्यक नर्सिंग समन्वयक – 15,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता : महात्मा गांधी सभागृह, बै. जी. शा. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे

नोंद घ्यावी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ससून रग्णालयात ही पदभरती केवळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे. या पदभरतीनंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ हा सहा महिन्यांचा असणार आहे.

जाहिरात : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यूपीत हिंसाचार भडकला ; अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

Next Post

शिरसोली येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना

शिरसोली येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us