Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पदार्थ देणेबाबत प्रबोधन

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दिनांक 28 –  जंक फूड खाण्याकडे मुलांचा कल वाढत असून त्यामुळे आजार बळावू लागले आहेत.  त्यामुळेच शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जंक फुडपासून दूर ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने पाऊल उचलले आहे.
शाळा, कॉलेजच्या कँटीनच्या मेनूमध्ये आवश्यक बदल करुन विद्यार्थ्यांना सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करुन देण्याविषयी प्रशासनाच्या आयुक्त श्रीमती पल्लवी दराडे यांनी  हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाने जळगाव जिल्ह्यातील 911 शाळा, कॉलेजला याबाबत लेखी कळविले आहे.

या विशेष मोहीमेत अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी विविध तालुक्यातील शाळा व कॉलेजच्या मुख्याध्यापकांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून कँटीनमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन केले जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून पालक वर्गाला देखील याबाबत जागरुक केले जात असल्याची माहीती अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री. यो. कों. बेंडकुळे यांनी दिली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून 27 जून रोजी प.न.लुंकड कन्या शाळा, जळगाव येथे जिल्ह्यातील खाजगी शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक यांची शिक्षणाधिकारी, जळगाव यांच्या उपस्थितीत सभा घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे शाळामध्ये जंक फुड, फास्ट फुड मुलांना देण्यात येवू नये, तसेच त्यांचे शाळांमधील मेनू तसेच कँटीन असल्यास कँटीनमधील अन्नपदार्थ हे दर्जेदार व पोषक असावेत. मुलांना भोजनात परीपूर्ण व पोषक आहार तसेच सुरक्षित अन्न मिळावे याबाबत तसेच स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
याकरिता अन्न व  औषध प्रशासनातील अधिकारी विवेक पाटील, किशोर साळुंके, सुवर्णा महाजन हे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रामदेववाडी येथे १ जुलै  रोजी जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती ए.पी.भंगाळे जिल्हा दौऱ्यावर

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us