Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रामदेववाडी येथे १ जुलै  रोजी जिल्हास्तरीय वृक्षारोपणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-महाराष्ट्र शासनाच्या एकच लक्ष 33 कोटी वृक्ष लागवड या अभियानांतर्गत सोमवार १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाक्षक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते रामदेववाडी, वावडदा रोड, जळगाव येथे वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे राहणार  आहेत. तर कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. श्रीमती उज्वला पाटील, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेश पाटील, आमदार डाॅ. सुधिर तांबे, आमदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सर्वश्री. चंदुलाल पटेल,  किशोर दराडे, एकनाथराव खडसे, डॉ. सतिश पाटील, संजय सावकारे, हरीभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांचेसह मुख्य वनसंरक्षक धुळे श्री. ए. एस. कळसकर, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. प्रकाश मोराणकर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वन विभाग, जळगाव श्री. सै. ई. शेख, सहायक वनसंरक्षक श्री. चि. रा. कांबळे, श्री. के. आर. फंड, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एन. जी. पाटील आदि उपस्थित राहणार आहेत.
वृक्षारोपणाच्या शुभारंभ कार्यक्रमात रामदेववाडी येथे 2 हेक्टर क्षेत्रावर 3200 रोपांचे रोपण करण्यात येणार असून त्यासाठीचे सर्व खड्डे खोदून तयार झाले आहेत. वृक्षारोपण हे  राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येकाने अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी 1 जुलै रोजी होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. दिगंबर पगार यांनी केले आहे.
000
नियोजन भवनात आज सांख्यिकी दिनाचे आयोजन
जळगाव, दिनांक 28 – विख्यात सांख्यिकीय शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जन्मदिनानिमित्त आज (29 जून) रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यातआले आहे. यावेळी सांख्यिकी दिनाच्या श्वाश्वत विकासाची ध्येय या संकल्पनेवरील विषयावर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव  पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाच लाखांसाठी  विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ 

Next Post

शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अन्न पदार्थ देणेबाबत प्रबोधन

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us