Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाळा ठरल्या दिवशीच सुरू होणार, राजेश टोपेंचं स्पष्टीकरण ; ‘ही’ आहे शाळांसाठीची नियमावली

Editorial Team by Editorial Team
November 29, 2021
in राज्य
0
राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमीक्रॉनच्या भीतीने देशभरात अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. करोनाचे प्रमाण कमी झाल्याने अनेक राज्यात पूर्ण क्षमतेने शाळा सुरु होणार होत्या. पण आता ओमीक्रॉनचा धोका पाहता शाळा सुरु होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शाळा ठरल्या दिवशीच १ डिसेंबरपासून सुरू होणार, असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. महाराष्ट्राला अद्याप ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका नाही, मात्र सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राला अद्याप नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रसाराचा धोका नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले. तसेच शाळा सुरू होण्यासही काही हरकत नसल्याने शाळा ठरल्या वेळेनुसार सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरू होण्याबाबतचा संभ्रम तूर्त तरी दूर झाला आहे.

शाळांसाठीची नियमावली

१. शाळेचा सर्व परिसर निर्जंतुक केलेला असावा.

२. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी स्वच्छतेच्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.

३. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत.

४. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, फेस मास्क याचा पुरवठा करावा.

५. शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी गर्दी करणार नाहीत, याची शाळांनी काळजी घ्यावी.

विद्यार्थी आणि पालकांसाठी सूचना

१. विद्यार्थ्यांनी शाळेत इतर विद्यार्थ्यांसोबत एकत्र येऊ नये.

२. पालकांनी विद्यार्थ्यांना वाहनांमधून शाळेत पाठवताना वाहनांचे निर्जंतुकीकरण केले आहे की नाही, हे तपासून पाहावे.

३. विद्यार्थ्यांनी सामूहिक खेळ खेळू नयेत.

४. शाळेत एकत्र येऊन डबा खाण्यास, जेवण्यास सक्त मनाई

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला वहिला फोटो पाहिलात का?

Next Post

अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख व ठिकाण ठरलं

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख व ठिकाण ठरलं

अखेर हिवाळी अधिवेशनाची तारीख व ठिकाण ठरलं

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us