Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गरजुंना ८ दिवसांचा किराणा देऊन दिला मदतीचा हात

najarkaid by najarkaid
April 17, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गरजुंना ८ दिवसांचा किराणा देऊन दिला मदतीचा हात दिल्याने गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.

देशात विषारी कोरोना व्हायरस मुळे हाहाकार पसरलेलला आहे. संपूर्ण जग ह्या महामारी शि लढा देत आहे. आपल्या देशाला देखील ह्या विषारी कोरोना व्हायरस ने घेरले आहे. ह्या कोरोना व्हायरस शी लढाई लढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पूर्ण ताकतीने लढत आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा ह्या लढाईत सहभागी आहे. केंद्र व राज्य सरकारने आता 3 मे पर्यत लॉक डाऊन केले आहे. 25 मार्च संपूर्ण देशात लॉक डाऊन आहे. ह्या लॉक डाऊन मध्ये देशातील सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे केंद्र व राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. ह्यात गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग 25 मार्च पासून घरीच आहे. त्यांच्या जवळ असलेले थोडेफार पैसे काटकसरीने खर्च करीत आहे. काही लोकांजवळील किराणा संपला आहे. गोरगरीब कष्टकरी कामगार उपाशी राहू नये म्हणून, जळगांव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुशिल कुमार, असिस्टंट जनरल मॅनेजर, जितेंद्र ढोक, आशिष मेंढे, विशाल इंगळे, शफिक पिंजारी, श्याम सित्रा, रामदास पाटील, नरेंद्र ढाके, रवी ठाकरे, उदय वाळवेकर, विजय पाटील, चेतन कोळेकर, अतुल लांडगे, पंकज यासीन तडवी, योगेश चौधरी, पंकज चौधरी, रुपेश पाटील, नरेंद्र पिंगळकर, पंकज अशोक पाटील यांनी स्वतःच्या वैयक्तिक बचतीतुन 230 कुटूंबाचा किराणा घेऊन जळगाव शहरातील विविध भागांतील 230 कुटूंबाना अनुप्रेम कन्ट्रक्शन चे अनूप मनुरे व विजय निकम यांच्या सहकार्य ह्या 230 कुटूंबाच्या घरी जाऊन माणुसकीच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीचा हात पुढे केला आहे. याआधी देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी 600 लोकांना जेवणाचे पाकीट व 200 कुटूंबाना ८ दिवसाचा किराणा दिला आहे. ह्या मदतीने गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाने आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा.उन्मेश दादा पाटील यांची रेशन धान्य दुकानास प्रत्यक्ष भेट : मोफत तांदूळ लाभार्थ्यांशी साधला संवाद

Next Post

भुसावळ तालुक्यातील नागरिकांना रेशन ध्यान मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us