Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा.उन्मेश दादा पाटील यांची रेशन धान्य दुकानास प्रत्यक्ष भेट : मोफत तांदूळ लाभार्थ्यांशी साधला संवाद

najarkaid by najarkaid
April 17, 2020
in जळगाव
0
खा.उन्मेश दादा पाटील यांची रेशन धान्य दुकानास प्रत्यक्ष भेट : मोफत तांदूळ लाभार्थ्यांशी साधला संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील लक्ष्मी नगर चाळीसगाव परिसरातील रेशन धान्य दुकान क्रमांक आठ व नऊ येथे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत तांदुळाचे वाटप आज सकाळी खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या उपस्थित लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांशी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी संवाद साधला त्यांनी सोशल डीस्टन्स पाळत आपला लाभ घ्यावा.यावेळी लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या पॅकेजमुळे मोफत मिळत असलेला तांदूळ चांगल्या प्रतीचा असून आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आम्ही आभार मानतो अशी भावना व्यक्त केली. रेशन धान्य दुकानदार एस. सी. साबणे आणि अरुण साबणे यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये समाधान
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेज मधील मोफत अन्नधान्याचे रेशन धान्य दुकानदारांकडून वाटप सुरू झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थी शिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू करण्यात येत आहे.याचा सर्वत्र लाभ घेतला जात असून या संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीबांना मोफत धान्य मिळवून दिल्या बद्दल जनतेकडून आभार व्यक्त केले जाते आहे.

लोकसभा मतदारसंघात पंचवीस लाख कुटुंबांना लाभ

जळगाव लोकसभा मतदारसंघातील
जळगावात ७ लाख २०हजार ,
एरंडोल १ लाख ५० हजार ,
धरणगाव १ लाख ८०हजार,
पाचोरा २ लाख ९४ हजार,
भडगाव १ लाख ८५ हजार ,
चाळीसगाव ४ लाख २० हजार ,
अमळनेर २ लाख ६६ हजार,
पारोळा १ लाख ९७ हजार या सर्व सुमारे ५ लाख १८ हजार शिधापत्रिका धारकांच्या एकूण २५ लाख कुटुंब सदस्यांना या मोफत अन्नधान्य वाटपाचा थेट लाभ मिळणार आहे. हा लाभ प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळाचा लाभ तीन महिने मिळणार आहे. केंद्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपण घाबरू नका, घरातच रहा.प्रशासनास सहकार्य करा. असे आवाहन यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खिर्डी येथे सोशल डिस्टनसिंग चे नियमानुसार स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळ वाटप

Next Post

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गरजुंना ८ दिवसांचा किराणा देऊन दिला मदतीचा हात

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post

शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने गरजुंना ८ दिवसांचा किराणा देऊन दिला मदतीचा हात

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us