Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा

Editorial Team by Editorial Team
May 14, 2022
in राजकारण, राज्य
0
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल युवकाच्या ट्विटर अकाऊंटवरून धमकी देणारे ट्विट आल्यामुळे संबंधित ट्विट पटवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन  शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

केतकीने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले की, तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll, ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक, सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll, समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll, ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll, भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll, खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll, याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll असा ओळी केतकीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत.

हे पण वाचा :

गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, केंद्राचा महत्वाचा निर्णय

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

याला नाही औरंगजेबाकडे पाठवला तर.. ओवेसींना नितेश राणेंचं थेट आव्हान

गुप्तांगावर दगड मारल्याने उच्च शिक्षित तरुणाचा मृत्यू, ९ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..

मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात पाच जण जागीच ठार

केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर तिच्या विरोधात स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला असून त्यांनी म्हटलं आहे की, केतकी चितळेने ही पोस्ट केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ठाकरे सरकारमधील काँग्रेस-राष्ट्रवादीमधला वाद चव्हाट्यावर, आघाडी तुटणार?

Next Post

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us