Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
May 14, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : विनयभंगानंतर १५ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । कौटुंबिक जांचाला कंटाळून ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी जळगाव शहरातील सत्यम पार्क येथे उघडकीस आलीय. सुनिता शरद पाटील (वय-३०) रा. पिंपळकोठा ता. एरंडोल ह.मु. सत्यम पार्क, असे मृत विवाहितेचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या १० वर्षांपासून सुनिता पाटील व तिचे पती शरद मंगल पाटील यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहे. सुनीता या पतीपासून वेगळ्या राहत असून त्या खोटेनगरातील सत्यमपार्क येथे लहान मुलगा आयुष सोबत राहत होत्या. तर पती शरद पाटील हा त्याचे आईवडील आणि मोठा मुलगा वेदांत सोबत पिंपळकोठा येथे राहत आहे. दोन दिवसांपुर्वी मृत महिलेच्या घराला आग लागली होती. या संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

हे पण वाचा :

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा

गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी, केंद्राचा महत्वाचा निर्णय

8वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या

MPSC मार्फत 161 जागांसाठी भरती, अधिकारी होण्याची संधी..

शहरातील त्रिभुवन कॉलनीत विवाहितेचे आईवडील राहतात. त्यांच्याकडे सुनिता पाटील यांचा लहान मुलगा आयुष देखील राहतो. त्यामुळे विवाहिता शुक्रवार १३ मे रोजी रात्री घरी एकट्याच होत्या. मध्यरात्री विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, शनिवारी १४ मे रोजी सकाळी १० वाजता विवाहितेची आई बेबीबाई भाईदास पाटील ह्या मुलीला डबा देण्यासाठी तिच्या घरी सत्यमपार्क येथे आल्या असता मुलीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी टाहो फोडला.

विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा पती शरद पाटील यानेच तिला गळफास देवून खून केल्याचा आरोप मयत विवाहितेची आई बेबीबाई पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे भोवले, अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा

Next Post

खरेदीची संधी… आठवडाभरात सोने 1000 रुपयाहून अधिकने झाले स्वस्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

खरेदीची संधी... आठवडाभरात सोने 1000 रुपयाहून अधिकने झाले स्वस्त

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us