Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्हाइस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगराध्यक्षपदी राजेश यावलकर

najarkaid by najarkaid
November 26, 2022
in Uncategorized
0
व्हाइस ऑफ मीडियाच्या जळगाव महानगराध्यक्षपदी राजेश यावलकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): मुल्याधरित पत्रकारिता ही ही विचारधारा कायम राहावी आणि ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो, ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठी निर्माण झालेल्या व्हाइस ऑफ मीडिया या नोंदणीकृत संघटनेच्या जळगाव महानगराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार Rajesh Yavalkar यांची नियुक्ती झाली आहे. श्री. यावलकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कार्य केले असून, त्याच कामगिरीच्या बळावर व्हाईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांनी ही नियुक्ती केली.

व्हाईस ऑफ मीडिया ही ५० ज्येष्ठ संपादकांनी एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्माण केलेली संघटना आहे. देशातील १७ राज्यांमध्ये ही संघटना कार्यरत आहे. कोरोनाच्या संकट काळात १३६ पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. संघटनेने १३६ पत्रकारांच्या १५० पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली.यावलकर यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे कार्याध्यक्ष संजय आवटे आणि राज्य अध्यक्ष राजा माने यांनी अभिनंदन केले.

जळगाव महानगरातील कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांची प्रगल्भता वाढावी आणि वैचारिक अधिष्ठान वाढावे तसेच पत्रकारांच्या वैयक्तिक प्रश्नांची उकल व्हावी या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे भविष्यात आयोजन करण्यात येईल असे राजेश यावलकर यांनी आपल्या नियुक्ती बाबत बोलताना सांगितले.
व्हॉइस ऑफ मीडियाची जळगाव शहराची कार्यकारणी गठीत करण्याची  प्रक्रिया सुरू असल्याचेही यावलकर यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यपाल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; चप्पल घालून 26/11 हल्ल्यातील शहिदांना अभिवादन, काँग्रेसकडून व्हिडीओ ट्विट

Next Post

MPSC NEWS : संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे असे करा डाउनलोड…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
MPSC ; राज्यसेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर, असा पहा निकाल

MPSC NEWS : संयुक्त चाळणी परीक्षेकरीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे असे करा डाउनलोड...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us