Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्रतस्थ पत्रकारितेचा महामेरू म्हणजे वसंतराव मुंडे

najarkaid by najarkaid
December 31, 2023
in राज्य
0
व्रतस्थ पत्रकारितेचा महामेरू म्हणजे वसंतराव मुंडे
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक अश्वासक चेहरा म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. वसंतराव मुंडे, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी वसंतराव मुंडे यांचा वाढदिवस…

आपलं संपूर्ण आयुष्य लेखणीच्या माध्यमातून समाजासाठी आणि पत्रकार बांधवांसाठी वेचणार्‍या या ज्येष्ठ पत्रकाराचा खूप आदर वाटतो अशा व्रतस्थ पत्रकारांच्या आयुष्याकडं पाहिलं की, समाजासाठी पुढं सरसावणार्‍या लेखणी आणखी धारदार व्हायला लागतात. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला वसंतराव मुंडे सारखं नेतृत्व लाभल्याने एक नवी दिशा मिळाली.

संघर्ष माणसाला आळस, निराशा आणि नकारात्मकतेपासून दूर ठेवतो असं म्हटलं जातं,जेव्हा एखादी व्यक्ती संघर्षातून आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करते तेव्हा ते अपयशी असूनही त्याला प्रेरणा देते. यामुळे माणसाची संघर्षाप्रती सहनशीलता आणि समर्पण वाढते…. अशाच संघर्षातून उभारलेलं संघर्षनायक वसंतराव मुंडे आहेत, घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करण्यापासून तर आज महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पत्रकार संघटनेचे नेतृत्व करण्यापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास पत्रकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

पत्रकारांसाठी लढणारा माणूस

शहरातील असो की गाव खेड्यातील, दैनिकांचा असो की साप्ताहिकाचा, आपल्या संघटनेचा असो की इतर संघटनेचा यात कुठलाही भेदभाव न करता वार्ताहर पत्रकार, संपादक, वृत्तपत्राचे मालक, छायाचित्रकार या तमाम घटकाच्या न्याय, हक्क आणि प्रश्न घेऊन शासनदरबारी लढणारा माणूस म्हणून आम्ही वसंतराव मुंडेना पाहतो. कोरोनाच्या महामारीत सारं जग ठप्प झालं असतांना पत्रकारांसाठी धडपडणारा आमचा नेता पत्रकारांच्या लहान मोठ्या अडचणी सोडवत होते. राज्यभरातील पत्रकारांना व्यक्तिगत संपर्क करून अडचणीत जाणून त्यावर मार्ग काढले, पत्रकार संघाच्या शिलेदारांना सूचना व मार्गदर्शन करून हजारो कुटुंबाना किराणा किट व जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या तर महाड आणि चिपळून येथे पूरग्रस्त भागातील उध्वस्त झालेल्या परिवाराला थेट जीवनावश्यक वस्तू, किराणा, मेडिसिन पाठविण्यासाठी योजना आखली आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून पोहचवली यातून वसंतराव मुंडे यांच्यातील मानवी संवेदनाचे दर्शन होते.

वृत्तपत्रांची अर्थनीती बदलवीण्यासाठी धडपड

वृत्तपत्र जगातील असं उत्पादन आहे की त्याच्या उत्पादन खर्चा पेक्षा कमी किमतीत विकल्या जातं आणि त्यामुळं वृत्तपत्रांची आर्थिक गणितं बिघडत चालली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली वृत्तपत्रांची ही अर्थनीती बदलली पाहिजे ही भूमिका घेत वृत्तपत्रांच्या किंमती वाढविण्यासाठी संपादक व वृत्तपत्र मालक यांच्या ‘गोलमेज परिषद’ घेऊन वृत्तपत्रांची अर्थनीती बदलणे काळाची गरज असल्याचे पटवून देत वसंतराव मुंडे यांनी क्रांतीचे पाऊल उचलले आहे.

वसंतराव मुंडे यांनी वृत्तपत्रांच्या आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सांगितलेले सूत्र अनेकांना पटल्याने आज राज्यातील बऱ्याच वृत्तपत्र मालकांनी वृत्तपत्राच्या किंमती वाढविल्या आहेत.

पत्रकारांचा बुलंद आवाज, संघर्ष, आक्रमकता,लोकप्रिय नेता सौंदर्यदृष्टीने सखोल ज्ञान असणारा प्रचंड बुद्धिमता,पत्रकारितेचा अप्रतिक ठोकतळा,कधी हि न मनाने हरणारा, न खचणारा भारदस्त आवाज ,राज्यातील पत्रकारांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे असामान्य नेतृत्व म्हणून स्वाभिमानी व लढवय्या पत्रकारांची फळी उभी करणारे अशा संघर्षमय जीवन लाभलेल्या पत्रकारांच्या नेत्याला भावी वाटचालीस मोठं यश मिळाव ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…

प्रविण सपकाळे
संपादक – दै. नजरकैद
अध्यक्ष : उत्तर महाराष्ट्र विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

Next Post

Aeonplay चे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे नव्या परंपरांचे निर्माते..!

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
व्रतस्थ पत्रकारितेचा महामेरू म्हणजे वसंतराव मुंडे

Aeonplay चे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे नव्या परंपरांचे निर्माते..!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us