Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट

najarkaid by najarkaid
December 31, 2023
in जळगाव
0
जळगाव खान्देश मराठा वधू वर परिचय ग्रुप तर्फे श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास वॉटर कुलर व आर ओ मशीन सप्रेम भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- खान्देश मराठा वधू वर ग्रुप तर्फे वडनगरी फाटा येथील श्री बडे जटाधारी महादेव मंदिरास 60 लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व आर ओ मशीन नुकतेच सप्रेम भेट देण्यात आले.यावेळी जळगाव खान्देश मराठा वधू वर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा गौरी उद्योग समूह वावडदा चे चेअरमन बापूसाहेब सुमीत पाटील,उपाध्यक्ष नानासाहेब किशोर पाटील,सदस्य भैय्यासाहेब निलेश पाटील,संदिप पाटील सर,साई सुमित पाटील व ग्रुप चे इतर सदस्य तसेच मंदिर समितीचे जगदीश चौधरी व इतर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडनगरी फाटा येथील श्री बडे जटाधारी महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी, सेवेसाठी रोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात त्या सर्व भविकांना पिण्याचे थंड व शुद्ध पाणी मिळावे व त्या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा व्हावी यासाठी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून वॉटर कुलर व आर ओ मशीन आपण द्यावे असा मानस ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील यांनी व्यक्त केला यास ग्रुप चे उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी तात्काळ होकार दर्शवत 60 लिटर क्षमतेचे वॉटर कुलर व आर ओ मशीन मंदिर स्थळी भेट देत मंदिर समितीचे जगदीश चौधरी यांच्या उपस्थितीत मंदिरास सुपूर्त केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जळगाव खान्देश मराठा वधुवर परिचय ग्रुप चे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांनी या माध्यमातून भगवान महादेवाची सेवा करण्याचे भाग्य लाभले असल्याबाबत आनंद व्यक्त केला.या सर्व सेवेसाठी जळगाव खान्देश मराठा वधु वर परिचय ग्रुपचे सर्व ग्रुप ऍडमीन,सदस्य,मान्यवर यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

Next Post

व्रतस्थ पत्रकारितेचा महामेरू म्हणजे वसंतराव मुंडे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us