Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यावसायिक सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनींना उद्या भांडवलाचे वाटप 

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
व्यावसायिक सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनींना उद्या भांडवलाचे वाटप 
ADVERTISEMENT

Spread the love

खा.सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

जळगाव – येथील अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात “उडान:संजीवनी- नव उद्योजकांसाठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. २८ फेब्रुवारी रोजी सरस्वती लेवा बोर्डिंग सभागृहात करण्यात आले आहे. 

या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कौशल्यप्राप्त व नव उद्योजकतेकडे झेप घेणाऱ्या होतकरू विद्यार्थीनीना वस्तुरूपी भाग भांडवलाचे सहाय्य केले जाते. यामुळे विद्यार्थिनी आर्थिक स्वावलंबी होऊन यशस्वी उद्योजक होतील. महाविद्यालयातून विद्यार्थीनीना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी उडान हा प्रकल्प महाविद्यालयाने हाती घेतला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी विद्यार्थीनीना वस्तू वितरण खा.सुप्रिया सुळे यांचे हस्ते वितरीत होणार आहे. प्रसंगी लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुभाष चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.

कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या ५ तर ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या ९ विद्यार्थीनीना हाय स्पीड शिलाई, पिको मशीन आणि पार्लरचे साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. विद्यार्थीनीना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता

Next Post

अबॅकस नॅशनल स्पर्धेत श्रवण कॉम्प्युटर्सची विद्यार्थिनी तन्वी पाटील प्रथम

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us