Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
जळगावात पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाची आवश्यकता
ADVERTISEMENT

Spread the love

शहरात नीर फौंडेशनने केला सर्व्हे

जळगाव –  शहरातील पाणी प्रश्न अत्यंत महत्वाचा झाला असून पाण्याच्या समस्येविषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे. नीर फौंडेशनने याबाबत नुकताच एक व्यापक सर्व्हे केला आहे. शहरात आता पाणी पुरेसे आहे मात्र भविष्याकरिता पाणी साठवण्याची गरज असल्याचे तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे असल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे.

नीर फौंडेशनच्या वतीने शहरात पाणी प्रश्नावर एक महत्वाचा सर्व्हे करण्यात आला आहे. सुमारे १ हजार २०० नागरिकांच्या या व्यापक सर्व्हेक्षणात विविध प्रश्नाद्वारे नागरिकांनी पाणी प्रश्नावर मते व्यक्त केली आहेत. शहरात पाण्याचा सर्वाधिक वापर घरगुती करिता ५० टक्के तर औद्योगिक, व्यवसायाकरिता ४५ टक्के केला जातो. घरगुती वापरासाठी ५० टक्के नागरिक महापालिकेच्या नळ कनेक्शनचे तर ३५ टक्के नागरिक बोअरवेल आणि मनपाचे असे दोन्ही पाणी वापरतात.

तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी संस्था पुरेशी काम करीत नसल्याचे ७७ टक्के नागरिकांचे म्हणणे असून सध्याच्या गरजा भागविण्यासाठी जळगावात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे ७६ टक्के नागरिकांनी सांगितले आहे. जळगावकर नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभावदेखील दिसत असून पाण्याच्या परिस्थितीविषयी जनजागृती झाली पाहिजे हि मागणी ९७ टक्के नागरिकांची तर जलसंवर्धनासाठी नवीन कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी व्हावी अशी 96 टक्के नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांनी विविध सूचना देखील नीर फौंडेशनच्या प्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. झोपडपट्टी परिसरांमध्ये नळ्यांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. गच्चीवरील पाणी वाहून न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. मनपाच्या पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन गळक्या आहेत, त्या दुरुस्त व्हाव्या. कॉलनी, सोसायटी यांनी रेन वाटर हार्वेस्टिंग केले पाहिजे. बोअरवेलचा वापर कमी झाला पाहिजे, पाणी पुनर्भरण महत्व नागरिकांना माहिती असायला हवे, अशा विविध सूचना सर्व्हेक्षणातून करण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हेक्षणाच्या  आधारे शहराच्या पाणी प्रश्नाच्या नियोजनाकरीता फाउंडेशन काम करीत आहे. सर्व्हेसाठी संस्थ्यापक अध्यक्ष सागर महाजन यांच्या नेतृत्वात प्रकल्प प्रमुख शुभम ठाकूर, सचिन खैरनार, भावेश रोहीमारे, निलेश जोशी, आशिष सोनार, प्रद्युमन बोरसे आदींनी सहभाग घेतला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मालेगाव महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती

Next Post

व्यावसायिक सक्षमीकरणासाठी विद्यार्थिनींना उद्या भांडवलाचे वाटप 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us