Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.संजय सावकारेंची गाडी परस्पर परिवहन मंत्र्याच्या नावावर ट्रान्सफर

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in जळगाव
0
आ.संजय सावकारेंची गाडी परस्पर परिवहन मंत्र्याच्या नावावर ट्रान्सफर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | जळगाव आरटीओ कार्यालयातील एक विचित्र कारभार समोर आला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर भुसावळ मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची गाड़ी ट्रान्सफर करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारची चौकशी करण्यासाठी आ. सावकारे यांनी आरटीओ कार्यालय गाठत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची( गाडी क्र. एमएच १९ – सी झेड -५१३० ) ही गाडी अन्य कुणालाही विक्री केली नसतानाही २४ डिसेंबर २०२१ रोजी परस्पर ट्रान्सफर करून परिवहन मंत्री अनिल दत्तात्रय परब यांच्या नावे केल्याची माहिती उघडकीस आली आहे.  यात कागदपत्रे देखील तशी केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून याची चौकशी चालू आहे.

दरम्यान, आमदार सावकारेंनी ही गाडी विक्री केली नसतांनाही मंत्री परब यांच्या नावाने नोंदणी कशी झाली याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकारातून आरटीओ कार्यालयाचा गलथानपणा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.या पूर्वी देखील जळगाव आरटीओ कार्यालयातून मंत्र्यांच्या नावाने लायसन्स दिले गेले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता असे असतांनाही आतातर चक्क आमदारांच्या मालकीची गाडी जळगाव आरटीओ कार्यालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करुन नोंदणी केली गेली आहे. पहिल्या गाडी मालकाकडून दुसऱ्याच्या नावावर गाडीची नोंद करण्यासाठी प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात जावे लागते. अनिल परब यांच्या नावावर नोंदणी केली तर , ते प्रत्यक्ष आले होते का ? ते जर आले नाही तर त्यांच्या नावावर गाडी ट्रान्सफर होवून नोंदणी झाली कशी ? किंवा पहिल्या गाडी मालकाने गाड़ीसाठी कर्ज घेतले असेल तर त्याची एनओसी घेतली होती का ? असे नानाविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिलासादायक! कपड्यांवरील GST मध्ये तूर्तास कोणतीही वाढ होणार नाही

Next Post

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, १२ भाविकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us