Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे २५ रोजी पाचोऱ्यात

najarkaid by najarkaid
October 23, 2024
in Uncategorized
0
वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे २५ रोजी पाचोऱ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा – भडगाव मतदार संघाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशालीताई सूर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना नेते तथा युवासेना आदित्य ठाकरे शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी 10 वा. जळगाव विमानतळ येथे त्यांचे आगमन होणार आहे. 11 वा. गुरूकुल शाळेजवळ सिंधी कॉलनी पाचोरा येथे सभेला संबोधित करणार आहेत.

तद्नंतर सिंधी कॉलनी ते प्रांत कार्यालय पाचोरा पर्यंत रोड-शो आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 1 वा. प्रांत कार्यालय येथे शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पोचारा-भडगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार वैशाली सुर्यवंशी – पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी 3 वा. जळगाव विमानतळ येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख संजय सावंत व युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोहारा परिसरात झालेल्या पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा!

Next Post

पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

पाचोर्‍यात पूजाताई शिंदे यांच्या रॅलीला उदंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us