Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं ‘डल्ला’ मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप

najarkaid by najarkaid
April 4, 2022
in राजकारण
0
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं ‘डल्ला’ मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही ‘या’ महाविकास आघाडी सरकारनं  ‘डल्ला’ मारला असल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे केला आहे. वेगवेगळ्या विषयाचे मुद्दे घेऊन फडणवीस महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा सपाटा सुरूच असून आज थेट वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीत डल्ला मारल्याचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

देवेंद्र फडणवीस हे पुढे बोलतांना म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीतसुद्धा भ्रष्टाचार केला. वेश्यांसाठी दिले जाणारे पैसे आपल्या नातेवाइकांना दिले. वैश्यांच्या पैशांवर या सरकारने डल्ला मारला. असे करणाऱ्यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना माहिती आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हाणल

राज्य सरकारची नियत काय आहे बघा. कोरोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्याव्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यांना मदत करण्याची घोषणाही केली होती. आम्हाला वाटले एका घटकाला तरी हे सरकार मदत करीत आहेत. परंतु, हे सरकार नालायक निघाले. वेश्यांसाठी दिले जाणारे पैसे नातेवाइकांना देऊन वैश्यांच्या पैशांवर या सरकारने डल्ला मारला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहर पुन्हा हादरले ! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

Next Post

घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, व्हिडीओ पहा

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला…लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, व्हिडीओ पहा

घुंगराच्या तालामंधी पैंजण किन किन वाजला...लाल साडीत रिंकू राजगुरुच्या घायाळ करणाऱ्या अदा, व्हिडीओ पहा

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us