Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव शहर पुन्हा हादरले ! धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

Editorial Team by Editorial Team
April 4, 2022
in जळगाव
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येतेय. आज पुन्हा शहरातील शिवाजीनगर हुडकोजवळ तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोहम्मद मुसेफ शेख इसाक वय-४० रा.हुडको असे मयताचे नाव असून खुनाचे कारण आणि मारेकरी अज्ञात आहे.

शहरात काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी झालेल्या दोन खुनांनी उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज जळगावात पुन्हा एकदा खून झाला आहे. आज शिवाजीनगर हुडको परिसरातील मोहंमद मुसेफ शेख इसाक यांच्यावर रात्री साडेआठच्या सुमारास चॉपर हल्ला झाला.

यात मोहंमद यांचा मृत्यू झाला असून हल्लेखोर फरार झाला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खानदेशच्या चित्रकलेसाठी ऐतिहासिक सन्मान, तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

Next Post

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं ‘डल्ला’ मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं ‘डल्ला’ मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही या सरकारनं 'डल्ला' मारला ; फडणवीसांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us