Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवाह सोहळ्यावरुन येणाऱ्या जीप-ट्रकचा भीषण अपघात, नवरीसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 22, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
विवाह सोहळ्यावरुन येणाऱ्या जीप-ट्रकचा भीषण अपघात, नवरीसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या टेम्पो आणि ट्रकला भीषण अपघात झाला.  यामध्ये नवरीसह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेडमधील भोकर ते किनवट रस्त्यावर घडली.

याबाबत असे कि, जिल्ह्यातील सोमठाणा (ता.भोकर) येथे मांडव परतणीसाठी नवरीला माहेरला घेऊन जात असताना टाटा मॅजिक जीप (क्र. एम.एच.२९ ए आर ३२१९) आणि टेम्पो (क्र-एम.एच.०४ ए एल ९९५५) यात समोरासमोर भीषण अपघात झाला.  यात टाटा मॅजिक गाडीमधील नवरी व तिच्या भावासह पाच जण ठार झाले आहेत. या अपघातात अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली नवरी आणि तिच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. नवरदेव मृत्यूशी संघर्ष करत आहे. ही घटना सोमवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल –

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिको जीप (क्र. MH-29/AR-3219) हा नवरीची मांडव परतणी साठी जारीकोट ता.धर्माबाद येथुन साखरा ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे जात असताना सोमठाणा (ता.भोकर) शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगर कडुन नांदेडकडे टेम्पो (क्र-एम.एच.०४ ए एल ९९५५) या विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवार (वय 21, रा. साखरा ता.उमरखेड), दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय 22, (नवरीचा भाऊ), माधव पुरबाजी सोपेवाड (वय 30, रा.जांबगाव ता.उमरी, सुनिल दिंगाबर धोटे (वय 28, रा.चालगणी ता. उमरखेड (मैजिक चालक), एक अज्ञाताचा मृत्यू झाला आहे. नागेश साहेबराव कन्नेवार (वय 28, रा.जारीकोट), अविनाश संतोष वंकलवाड (रा.तामसा), अभिनंदन मधुकर कसबे (वय 16, रा.वाजेगाव), सुनिता अविनाश तोपलवार (वय 35, रा.तामसा) यांच्यासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 हे देखील वाचा : 

गुलाबरावांचं नावचं खराब, एकनाथ खडसेंनी साधला पुन्हा निशाणा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा

सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गृहिणींना मिळणार दिलासा ! साखर स्वस्त होण्याची शक्यता

Next Post

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?

Related Posts

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Next Post
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?

ताज्या बातम्या

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us