Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्याहस्ते ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना पुरस्कार

najarkaid by najarkaid
September 10, 2023
in राज्य
0
विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्याहस्ते ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना पुरस्कार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मासू विद्यार्थी संघटनेचे संस्थापक तथा विधी तज्ज्ञ ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना विधी व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी “लोकमत द ग्रेट लीगल माइंड्स आयकॉन” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते  “लोकमत द ग्रेट लीगल माइंड्स आयकॉन” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विधीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वकिलांचा गौरव करण्यासाठी लोकमत वृत्त समूहाच्या वतीने द ग्रेट लीगल माइंड्स २०२३ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले असून त्या पुस्तकात ॲड. सिद्धार्थ इंगळे  यांच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे.ॲड.सिद्धार्थ इंगळे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर ‘पुरस्कार‘ महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) व कचेरी अँड असोसिएटच्या टीमला समर्पित करीत असल्याचे सांगितलं

Spread the love
Tags: #thegreatlegalminds #IconAward2023 #Lokmat #TheLeelaHotel #Maharashtra Students Union
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरे यांची जळगावात आज वचनपूर्ती सभा

Next Post

मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई – वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
खळबळजनक ; तीन महिन्यापासून तीनही बाप बेटे करत होते महिलेवर बलात्कार ; ७०० पॉर्न व्हिडीओ सुद्धा काढले

मुलगी अल्पवयीन असल्याचं माहित असूनही ठेवले शरीरसंबंध ; पतीसह मुलीचे आई - वडील, आत्या आणि मामा विरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us