Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांची जळगावात आज वचनपूर्ती सभा

najarkaid by najarkaid
September 10, 2023
in जळगाव
0
उद्धव ठाकरेंचा जळगाव जिल्ह्यातील ‘या’ माजी नगराध्यक्षाला थेट फोन !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दिनांक १० नोव्हेंबर रविवार  रोजी जळगावा शहरातील पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जळगाव महापालिकेतील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ांचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मानराज पार्क मैदानावर दुपारी 1 वाजता वचनपूर्ती सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांचे सकाळी जळगाव येथे आगमन होणार असून त्यांच्यासमवेत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती राहणार आहे.

जळगाव महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळय़ाचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर 11.45 मिनिटांनी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे अनावरण होणार असून, तेथेच मानराज पार्कच्या मैदानावर दुपारी 12 वाजता वचनपूर्ती सभा होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे नाव जगभरामध्ये ; जी-२० शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस!

Next Post

विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्याहस्ते ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना पुरस्कार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us