Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानभवनाबाहेर आ.मंगेश चव्हाणांचा आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकारचा निषेध

Editorial Team by Editorial Team
December 27, 2021
in राज्य, राजकारण
0
विधानभवनाबाहेर आ.मंगेश चव्हाणांचा आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकारचा निषेध
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी | आज दोन दिवसांच्या सुटीनंतर राज्य अधिवेशन पुन्हा सुरू झाले असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवलं आहे’ अशा आशयाचा पोशाख परिधान करत आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकार विरोधात रोष प्रकट केला आहे.

आज विधानसभाध्यक्षांची निवडणूक घेण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजपने आज अतिशय आक्रमक पवित्रा घेतला असून अधिवेशन सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे देखील सहभागी झाले. त्यांनी टोपीसह आपल्या शर्टवर सरकार हरवले आहे असे नमूद केले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत. शेतकरी तर समस्यांनी अक्षरश: हैराण झाले आहेत. मात्र त्यांना दिलासा देण्याऐवजी राज्य सरकारचे मंत्री भ्रष्टाचारात मग्न आहेत. या अधिवेशनात जनहिताच्या अनेक प्रश्‍नांवर चर्चा होणे अपेक्षित होते. तथापि, सरकारने प्रखर विरोधाच्या भितीमुळे अल्प काळाचे अधिवेशन घेतले. यामुळे आम्ही समस्या नेमक्या कुठे मांडाव्यात हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना खांद्यावरून नेण्याची वेळ आलेली आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी शेतकर्‍यांच्या वीज बिलांचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते म्हणाले की, अनेक शेतकर्‍यांच्या वीज जोडण्यात तोडण्यात येत असल्याने शेतकरी हतबल झाले असतांना सरकारला याचे काही एक देणेघेणे नाही. सरकारने शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बळीराज्याची चिंता वाढली, उद्यापासून ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Next Post

ठरलं! राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात या तारखेला होणार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट : १० जण कोरोना पॉझिटिव्ह

ठरलं! राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात या तारखेला होणार

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us