Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती – कुलगुरू 

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यास यशाची प्राप्ती – कुलगुरू 
ADVERTISEMENT

Spread the love

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन
 जळगाव ;- विद्याथ्र्यांनी यश प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असून प्राप्त  झालेल्या यशाद्वारे समाज आणि कुटुंबाच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी केले. 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे  उद्घाटन  आज दि. 26 जून रोजी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर यावलचे सहायक प्रकल्प अधिकारी एस.एस.चौधरी, केंद्राचे समन्वयक प्रा.अजय सुरवाडे उपस्थित होते.  प्रा.माहुलीकर म्हणाले की, या केंद्राचे हे तिसरे वर्ष असून 25 प्रशिक्षण विद्यार्थी संख्या आहे.   या भागात तीन जिल्हे असून नंदूरबारचा आदिवासी बहुल भाग आहे.  या भागातील पहिली पिढी आता विद्यापीठापर्यंत शिक्षणासाठी पोहचत आहेत. राजर्षि शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे तळागाळातील विद्यार्थी शिकू लागला आहे. या केंद्रातून चांगले अधिकारी निर्माण व्हावेत अशी अपेक्षा प्रा.माहुलीकर यांनी व्यक्त केली. सहायक प्रकल्प अधिकारी श्री.एस.एस.चौधरी यांनी आदिवासींसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली.  स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेशित विद्याथ्र्यांना आदिवासी विकास कार्यालयाकडून सहकार्य केले जाईल असेही सांगितले. केंद्राचे  समन्वयक प्रा.अजय सुरवाडे यांनी केंद्राचा आढावा सादर केला. प्रा.दीपक सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळे येथील दरोड्यातील आरोपी जामनेर पोलिसांच्या ताब्यात 

Next Post

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ३ जुलैपासून परीक्षा  

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ३ जुलैपासून परीक्षा  

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us